गेले विझून आता
ते दिप पेटण्या आधी
वणव्यात शोधतो आता
मी पेटवून मशाली

शर पेटले आता
पेटतील व्रुक्ष सारे
चिमण्या चोचीत माझ्या
मावेल किती पाणी.

©️ShashikantDudhgaonkar