
मारावी उडी
की बुडवावे पाय
का दुरूनच पहावा
नदीचा प्रवाह
ह्याच विचारात
कायमचे
वाहत राहतात
किनारकरी
©️ShashikantDudhgaonkar
मारावी उडी
की बुडवावे पाय
का दुरूनच पहावा
नदीचा प्रवाह
ह्याच विचारात
कायमचे
वाहत राहतात
किनारकरी
©️ShashikantDudhgaonkar