दिर्घकालीन औषधोपचार, औषध घेण्याचा कंटाळा व आणखी काही

दीर्घकालीन औषधोपचार औषध घेण्याचा कंटाळा व आणखी काही दीर्घकालीन औषधे घेण्याचा कंटाळा – कारणे आणि उपाय ©️ Shashikant Dudhgaonkar “मला गोळ्या घ्यायचा खूप कंटाळा येतो” “मला गोळ्या लिहून देऊ नका, मी काही घेणार नाही” – अशा वाक्यांचा अनुभव वारंवार आल्यावर मला वाटू लागले की, गोळ्या घ्यायचा कंटाळा हा एक वैद्यकीय शास्त्राला अजूनही माहीत नसलेला आजार … Read more