गटारीअमावस्या, दारू, दारूडे व व्यसनाधीनता

“` गटारी अमावस्या, दारू, दारूडे आणि व्यसनाधीनता | संपूर्ण वैज्ञानिक माहिती “` गटारी अमावस्या, दारू, दारूडे आणि व्यसनाधीनता लेखक: शशिकांत दुधगावकर भारतीय समाजात आणि जगात दारू पिणे चुकीचे मानले जात नाही. बरं हे आजचे नाही तर हजारो वर्षापासून चालू आहे. त्याबद्दल काही महत्वाची शास्त्रीय निरीक्षणे व माहिती खालीलप्रमाणे “` १. काही महत्वाची आकडेवारी National Family … Read more