बालदिन
बालदिन चौका चौकात मातीत माखलेल्या पाणी न पाहीलेल्या कपड्यात झेंडे पेन विकणारी कधी आपले हात पसरणारी थंडी वारे पाऊस सोसत फुटपाथला किंवा एखाद्या जिर्ण झोपडीला जग समजणारी कुठेतरी वाड्यावस्त्यावर चोरा सारखे लपून राहणारी समाजाच्या विचारांच्या सीमा सुध्दा जेथेवर पोहचत नाहीत अशा ठिकाणी वास्तव्य करणारी कळण्याच्या आधीच माता बनलेली एक लहान दुसऱ्या लहानग्याला कडेवर घेऊन त्याना … Read more