वाहतूक स्तोत्र
(अर्थात पुणेकरांचे) वाहतूक स्तोत्र (अर्थातपुणेकरांचे) ज्याला जमेल त्याने जसे जमेल तसे आणि जेथे जमेल तेथे घुसवावे चाक आपल्या वाहनाचे खाव्या शिव्या अनेक द्याव्या शिव्या अनंत धकाबुक्की प्रसंगी करावे दोन हात इतरांशी अवसान असावे अंगी उसने असेल तरी एकाग्र करोनी चित्त भेदावे चक्रव्यूह नित्य वाहतूकीचे सारेच कुशल स्वार वाहनांचे असती येथे परी तोडून नियम नित्य श्रेष्टत्व … Read more