अमावस्या

अमावस्या कविता | मराठी कविता | Shashikant Dudhgaonkar मुख्य पृष्ठ › मराठी कविता › अमावस्या अमावस्या दिसायची चंद्रकोर तरी नित्यनेमाने पौर्णिमेचे रूप पाहून अडकायचा श्वास छातीतल्या छातीत बिघडायचा ठेका हडबडलेल्या हृदयाचा तोल सावरतां सावरतां गडबडायचे पाय आणि पापण्या विस्फारून एकटक पहायचो साठवायला डोळ्यात तुझ्या गालावरच्या खळीमधून उसळणारे डोळ्यातून सांडणारे मोहिनी घालणारे स्मितहास्य कानात रूंजी घालणारा … Read more

अस्वस्थ

अस्वस्थ | Shashikant Dudhgaonkar Home » Poems » अस्वस्थ अस्वस्थ आसपास आपल्या सारे आलबेल असते सकाळ दुपार सायंकाळ रात्र नेहमीप्रमाणे येते आणि जातेही घडत राहते बऱ्यापैकी सारे मनासारखे मात्र कोठेतरी दूर क्षितीजा पलिकडे ध्वस्त इमारती पेटलेल्या आगी आणि एकाच वेळी अकाली मारले गेलेल्या आत्म्यांचा धुमसत असतो धूर कोण चांगले कोण वाईट अनेक तज्ञ जोरजोरात खेकसत … Read more

ओठ

ओठ | Shashikant Dudhgaonkar | Marathi Poem Home » Poems » ओठ ओठ गालाला गालाचा स्पर्श हळूवार विलग होणारे थरथरते अधर ओठांचा ओठांना स्पर्श ओझरता अन आवेगाने मारलेली मिठ्ठी चार ओठांनी एकमेकांना कधी अंदाधुंद तर कधी हळूवार सुरूवात स्पर्शाच्या अनेक प्रकारांच्या अनेक पातळ्यांचा आस्वाद क्षणाक्षणाला बदलत जाणारा नकळत जवळ येऊ लागलेल्या पापण्यातून दिसणारा एका वेगळ्याच … Read more

प्रॅामीस डे

प्रॉमिस डे | मराठी कविता | शशिकांत दुधगावकर मुख्यपृष्ठ › मराठी कविता › प्रॉमिस डे प्रॉमिस डे प्रॉमिस डे च्या दिवशी काही तरी वचन द्यायला हवे वचन नाही तर नाही, शब्द तरी कमीतकमी पंख लावून भावना तरी पोहचवाव्यात का तसे काही नसते वा नसावे की एक पडलेला पायंड्याचा ढोल वाजतात जागोजागी मी पळवाट शोधतो मनातल्या … Read more

उध्वस्त

उध्वस्त | मराठी कविता | शशिकांत दूधगांवकर मुखपृष्ठ › मराठी कविता › उध्वस्त उध्वस्त उध्वस्त कधी ही कोठे ही कोणाला ही हवा पाणी आग जमिन कोणीही करू शकते का हा प्रश्न पडला तरी विचारून उपयोग नसतो स्वतःला ही कोणाला गाठेल मृत्यू कोण जिंवतपणी मृत होईल स्मृतीत कोण उरेल कोण मृतवत जगेल कोणास ठाऊक येथे कधी … Read more

उज्ज्वल भविष्य

उज्ज्वल भविष्य | कविता | Shashikant Dudhgaonkar मुखपृष्ठ › कविता › उज्ज्वल भविष्य उज्ज्वल भविष्य एआय चे भविष्य उज्ज्वल आहे भाषेचे भविष्य उज्ज्वल आहे आणि एक एक अनेकांचे भवितव्य सुद्धा अत्यंत उज्ज्वल आहे सांगतात थोर मोठे आणि पारंगत लोक मनस्वी उत्कटतेने त्यात भर पडते अद्वितीय आणि अलौकिक पण स्वयंघोषीत तज्ञांची नविन काही असले तर ते … Read more

गारठलेले

गारठलेले | मराठी कविता – शशिकांत दुधगांवकर गारठलेले जिवंतही असतो मी मृतही भासतो आरशात रोज सकाळी जेंव्हा मी स्वतःला पाहतो जिवंत असतील लोक इतर नसतील माझ्या सारखे भ्रम माझा तुटला जेंव्हा उघडले तोंड त्यांनी जिवंत भासते जग जरी तरी केंव्हाच मेले आहे जिवंत चित्तेच्या उबेवर स्वतःला येथे शेकतात गारठलेले © Shashikant Dudhgaonkar

अखंड सुर्यास्त

अखंड सुर्यास्त | Shashikant Dudhgaonkar अखंड सुर्यास्त निघालो मी दूर तिकडे जेथे सुर्य उगवत नाही अंधार नाही, उजेड सूध्दा तेथे आशा दाखवत नाही आला वीट आभासांचा स्वप्ना मागे नव स्वप्नांचा आशेचे धुणे धुऊन रोज मळ काही जात नाही वीटा संपत आल्या येथे भितीं उंच थांबत नाही खिडक्यांना बाजारात सध्या कवडीचेही मोल नाही बोलण्याचा यत्न करावा … Read more

वाळवंट Deserts

वाळवंट | Deserts | मराठी व इंग्रजी कविता वाळवंट | Deserts मराठी व इंग्रजी कविता मराठी कविता वाळवंट मोकाट कुत्री, कोंबड्या, बकऱ्या आणि देखण्या कबूतरांनाही असतो वाली कोणी ना कोणीतरी संवेदनशील आहेत बरेच समाजात अजूनही कौतूकास्पद आहे टिंगल होत असली तरी आटतो करूणेचा झरा मात्र क्षणात एका तुच्छतेने भारलेल्या आणि विखाराने तापलेल्या दग्ध रेतीत हळूहळू … Read more