ती फुलवेडी
चाहूल तिचीयेता कळ्यानाउमलू लागेसारी फुलेती फुलवेडीती फुलराणीनिशीगंधाचीगोड कळीझुळूक हवेचीरातराणीचीयेतां दरवळेचोहीकडेगालावरतीगुलाब हसतीओठावरतीसदाफुलीफुलात लपतेफुलात रमतेफुले पाहताती मोहरतेती फुलवेडीती फुलराणीनिशीगंधाचीगोड कळी©️ShashikantDudhgaonkar