माय
मायपरातीत पिठाचेकरून आळेओतायची तू पाणीहळूवार पणेअलगद फिरवून मगनाजूक हातपिठ करायचीसभर्रकन ओलेलदबदल्या बोटांनी मगसाधून नादपरातीला येईतबल्याचा साजआोंजारून गोंजारुनकधी मायेने धोपटूनपिठाचा होईमऊसूत गोळाकळत नकळतआठवणीच्या पसार्याततुझा कणकेचा गोळाआज ही ओला©️ShashikantDudhgaonkar