धुंद क्षण
बालक्नीत जेंव्हा आली तीमोकळे सोडून सारे केसओल्या केसांनी झटकता मानचिंब भिजले माझे मनहसून पाहता वळून मीलाजून गेली पळून आतघालमेल झाली, उरी धडघडमोहरून गेले माझे मनक्षणात उगवला चंद्र जणूतारका दिसू लागल्या मनीमंद सुगंध दरवळलेला तोआठवतो मज क्षणोक्षणी©️shashidudhgaonkar