मिरवणूक

मिरवणूक स्पिकर्सच्या उंचच्या उंच चवडीतून निघणारा गगनभेदी आवाज चकमक चकमक करणारे लेझरचे झोत स्त्री पुरूष लहान आणि थोरांचे अगम्य पदलालित्य रस्त्यावरून वाहणारी नदी उल्हासाने झिंगलेल्या चेहऱ्यांची सरकते पुढे इंचाइंचाने रस्त्याच्या कडेला थांबलेले त्रयस्थपणे बघत राहतात कोंडीमुळे वैतागलेले निर्विकार चेहऱ्यामागे लपवतात आपली चीडचीड आसपास राहणाऱ्यानीं आत येऊ पाहणारा कोलाहल रोखण्यासाठी घट्ट बंद केलेल्या असतात खिडक्या काही … Read more