परिघ
परिघ आकाश ढग पाऊस सुर्योदय आणि सुर्यास्त यावर लिहीता वाचता कधी कधी वाटते आपण बंदिस्त होत चाललोय का दिवसेंदिवस आक्रसत चाललेल्या क्षितीजाच्या आत कधीही न पाहिलेल्या पाहून न पाहिल्यासारखे केलेल्या अपरिचित वास्तवांच्या परिघानां भेदने तर सोडा स्पर्श करण्याचा प्रयत्न तरी केला आहे का मग दिसू लागतात अचानक दुर्लक्ष केलेल्या वास्तवांचे असंख्य गोलाकार परिघ दुरवर तंरगताना … Read more