परीक्षा, प्रवेश परीक्षा आणि आणखी परीक्षा

सध्या NEET, UGC-NET आणि NEET-PG परीक्षा गैरप्रकाराच्या संशयामुळे गाजत आहेत. त्यापेक्षा माझा मुद्दा जरा वेगळा आहे. मला असे म्हणायचे आहे की मुळात ह्या अनेक प्रकारच्या प्रवेश परीक्षांची कितपत गरज आहे ? या विषयांवर लिहीताना मी आमच्या काळी म्हणजे मी कॅालेजला प्रवेश घेतला (१९८६) त्या दरम्यानच्या काळाचे आणि आत्ताच्या परिस्थितीची तूलना करतो. खरे तर अशी तूलना … Read more