कळप/Herd
Poem in Marathi with its English translation given below. कळप सगळेच वाईट होत आहे कुरकूर होत असते सारखी बऱ्याच घटना घडत आहेत आसपास होत होत्या पुर्वी होत राहतील पुढेही अन्याय सुड अत्याचार सत्तेचीच अस्त्रे ती वापरली जाणारच कधीतरी कोणी कमी कोणी जास्त एवढाच तो फरक काय तो जो काही उप्लब्ध आहे खराखोटा इतिहास तो दाखवतो … Read more