अनंत जन्म

अनंत जन्म रात्री कधीतरी झोपेत, वळली मान अर्धवट उघडलेल्या डोळ्यानी पाहीले उशीवरून वाहणारे, ओघळ मायेचे हळूवार गोंजारणारे, एकटक पाहणारे ओळखीचे तरी नवे वाटणारे ते डोळे निशीगंधाचा सुवास धूंधावणारा आसपास तरंगणारा, त्याचा भास आभास गालांवर पाकळ्या, सुकुमार चाफ्याच्या ओठांचा गुलाब, अर्धवट उमललेला बोलू का नको, यांत कोठेतरी गुंतलेला मी ही स्तब्ध आठवत नाही, कदाचीत श्वास रोखून … Read more

उध्वस्त पसारा

सावलीला पदरकडेवर पोरघामाच्या धारासोबतीलासंपलेल्या शिधांचीमोकळीच बोचकीकाटक्यांची चूलपेटलेलीभुकेच्या आगीलापाण्याचा आसरातुटक्या पायताणातूनजाळतो निखारातरी ही ओढपोहचण्याची गावाघेऊन आयुष्याचाउध्वस्त पसारा©️ShashikantDudhgaonkar