ओसाड गाव

काळाबरोबर बऱ्याच गोष्टींचा ऱ्हास होत चाललाय. काही फोफावत चालल्यात अनिर्बंध. होणारे बदल चुक का बरोबर ह्या बाबतीत स्पष्टता पण नसते. जुने जपावेसे वाटते आणि नवे पण स्विकारावेसे वाटते. पण ते शक्य नसते. कारण आपण एक अविभाज्य भाग असतो. होत चाललेल्या बदलांचा !! ओसाड गाव उन आणि उन फक्त दुरवर पसरलेले कॅांग्रेस गवता सारखे न पेरतां … Read more