हरवलेल्या सावल्या

हरवलेल्या सावल्या | Shashikant Dudhgaonkar हरवलेल्या सावल्या वेगात धावणाऱ्या काळासह सतत चालून वाटा रूंद होऊ लागतात रूळतात सहज सोप्या होत जातात सांगणारे सांगत असतात वेळोवेळी पायाखालच्या वाटेने मात्र ते ऐकलेले नसते कधी अन वाटेची लय आणि आपला ठेका काही केल्या जुळत नाही दिवस मागे जातात काळ पुढे पळत राहतो पेटीत जपून ठेवलेले कापडे विरतात फाटतात … Read more

Voyage

A Narrow Road and Life’s Voyage – Poem by Shashikant Dudhgaonkar A Narrow Road and Life’s Voyage A narrow road I walked each day Has widened into a highway. The distance hasn’t changed, Yet it feels less These days. Perhaps life too Is a voyage, Where broad highways run far faster Than the shorter mountain … Read more

पाऊस पडून गेल्यावर

पाऊस पडून गेल्यावर – कविता पाऊस पडून गेल्यावर ©️ Shashikant Dudhgaonkar चाकाखालून रस्ता पळत होता माझा माझ्या मागे त्यांचा त्यांच्या मागे डांबर ओतले की वाट दाखवू लागतात खडी दगड आणि धोंडे एका पावसात तरूण झालेली झाडे दृष्टींआड होत होती ओळख पटे पर्यंत रस्त्याला होती घाई का झाडे लाजत होती नववधू सारखी पाऊस पाडून मोकळे झालेले … Read more

शंखामधल्या लाटा

शंखामधल्या लाटा बसणे होत नाही बसल्याशिवाय बोलता येत नाही वेळांचा मेळ काही केल्या जमत नाही फोनवर म्हणालीस तू निवांत बसून बोलू कधी आणि कोठे हे मात्र विसरलीस नेमके सांगायला मी सुध्दा विचारायचे विसरलो गुंग असताना ऐकण्यात कळत नाही तूझे शब्द ऐकत असतो का तूझा आवाज बोलायचे भरपूर असते पण सांगता सांगता थबकतो का ऐकता ऐकता … Read more

तिन्हीसांज

Posting after a long time. Health issues kept me away from WordPress. Let’s hope I continue. तिन्हीसांज तिन्हीसांज उंबऱ्यातून घरात येता येता बंद दारावर थबकते एखादे चुकून उघडे असले तरी जिव गुदमरतो तीचा आतल्या दिव्यांच्या झगमगाटात आणि उजेड नसला तरी स्वागत करायला कोणी मोकळे नसते टीव्ही मोबाईलच्या जमान्यात तशीही बऱ्याच लोकांची तिन्हीसांज कामावरून घरी पोहचता … Read more

वाहतूक स्तोत्र

(अर्थात पुणेकरांचे) वाहतूक स्तोत्र (अर्थातपुणेकरांचे) ज्याला जमेल त्याने जसे जमेल तसे आणि जेथे जमेल तेथे घुसवावे चाक आपल्या वाहनाचे खाव्या शिव्या अनेक द्याव्या शिव्या अनंत धकाबुक्की प्रसंगी करावे दोन हात इतरांशी अवसान असावे अंगी उसने असेल तरी एकाग्र करोनी चित्त भेदावे चक्रव्यूह नित्य वाहतूकीचे सारेच कुशल स्वार वाहनांचे असती येथे परी तोडून नियम नित्य श्रेष्टत्व … Read more

असहाय्य

असहाय्य पाऊस खड्डे ट्रॅफीक आणि बूडलेले पूल अनेक पावसाळे जगून सुध्दा किती त्याचे कौतूक दोनचार मैलाच्या प्रवासासाठी तासभर वेळ खर्च करून आणि मानसिक कुचंबणा सहन करून सुध्दा हे असे का असा विचार नाही येत आणि येत असला तरी काही करता येत नाही याची जाणिव हतबल करून टाकते विनोदाची झालर लावली की सगळे सुसह्य होते म्हणत … Read more

रात्र भाळलेली

A poem in Marathi language. My mother tongue. रात्र भाळलेली चंद्राहून शितल चेहऱ्यावर पसरलेले चांदणे गालावरच्या खळीमधून उसळ्या मारणारे अवखळ हसे आणि ती अलगद वळते एक नाजूकसा झोका घेत मोकळे केस आणि साडीचा पदर तोल राखता राखता गडबडतात अन सावरून जातात तीच्या मागे हवेत तरंगत एक गिरकी घेत आणि तिच्या पाठमोऱ्या रूपावर भाळलेली रात्र गहिरी … Read more

भगीरथाचे वंशज

भगीरथाचे वशंज पावसाचे काय येतो वेळी अवेळी उन्हाळा संपला की उन्हाळा मात्र संपता संपत नाही शहरात उन्हाळा भाजतो पावसाळा काही तेवढे दिवस भिजवत नाही कधीतरी चार आठ दिवस धोधो कोसळतो उन्मळून पडतात झाडे मुळे छाटलेली मोठमोठ्या इमारती सिमेटचे रस्ते आणि फुटपात बांधताना सुंदर शहरासाठी करावे लागते असे काहीबाही कोठेतरी रात्री दहाबारा वाजता सालबादाप्रमाणे कोसळते भिंत … Read more

राख

Have added the English translation of this Marathi poem below राख नदी करते गोळा फुले फळे पाला पाचोळा आणि बरेच काही वाहता वाहता मानव सुध्दा मागे नसतो एक फरक मात्र असतो आपल्यात आणि नदीमधे आपण कचरा गोळा करतो करत राहतो आयुष्य जगता जगता जगणे अवघड असते क्षणोक्षणी आणि वर्षानूवर्षे आयुष्याशी झगडतां झगडतां शरीर नक्कीच झीजते … Read more