वाटा

वाटा घेऊन जाते ती कधी उंच शिखरावर कधी लावते वाट पोहोचवून मसणावर वाटा वाटाच असतात कधी पोहवतात कधी उगाच वळसे घेत आरभांवर आणून सोडतात वाटा चुकवतात कधी वाटसरू सुध्दा चुकतात अनेक अभिमन्यू चक्रव्हूहात फसतात बाहेर पडण्याची वाट शोधत बरेचसे पोहचतात काही पोहचवले जातात जेथे जायचे तेथेच का ते मात्र माहीत नाही काहींच्या वाटा मात्र फुटत … Read more

मिरवणूक

मिरवणूक स्पिकर्सच्या उंचच्या उंच चवडीतून निघणारा गगनभेदी आवाज चकमक चकमक करणारे लेझरचे झोत स्त्री पुरूष लहान आणि थोरांचे अगम्य पदलालित्य रस्त्यावरून वाहणारी नदी उल्हासाने झिंगलेल्या चेहऱ्यांची सरकते पुढे इंचाइंचाने रस्त्याच्या कडेला थांबलेले त्रयस्थपणे बघत राहतात कोंडीमुळे वैतागलेले निर्विकार चेहऱ्यामागे लपवतात आपली चीडचीड आसपास राहणाऱ्यानीं आत येऊ पाहणारा कोलाहल रोखण्यासाठी घट्ट बंद केलेल्या असतात खिडक्या काही … Read more

देवमाशाचे गाणे

देवमाशाचे गाणे समुद्रकिनारी फेसाळत्या लाटातून रेतीत पावले टाकत जाताना एकाच वेळी पावलांना होणारा असंख्य रेतकणांचा स्पर्श हृदयात हळूवरपणे फुलवतात अनेक तरल भावनांचा एक सूमधुर ॲार्केस्ट्रा खवळलेल्या मनाचा समुद्र हळूहळू शांत होतो कोमल तरंग उमटू लागतात खोल अंतरंगात सुध्दा आणि बाहेरचा कल्लोळ अचानक स्तब्ध होतो जणू वाट करून देतो त्या मंद गीताला दुरवरून येणारा तो सुरेल … Read more

खिडक्या

खिडक्या मी बंद केला खिडक्या घराच्या माझ्या नकोशी झाली होती भगभग बाहेर लागलेल्या वणव्याची विखार आणि वेदनांच्या ठिणग्यांनी पेटवलेला फुटकळ वाटू लागल्या होत्या शाब्दिक लढाया डाव्या उजव्या आणि मधल्या अनेक विचारसरणींच्या कोणी मागे सरकत नव्हते कोणी पुढेही जात नव्हते शब्दांचे बाण दोघांच्या मधे सुध्दा पोहचत नव्हते सहन होत नव्हते विव्हळणे न वाहणाऱ्या आसवांचे आणि विजयी … Read more

पुरचूंडी

My English poem Parcel https://shashisverse.com/2024/02/21/parcel/ is a translation of this Marathi poem. It’s difficult to get the exact essence in translation. But then every language has its own beauty, vocabulary and local contexts. Making each and every one of them uniquely beautiful. Below is my original Marathi poem पुरचूंडी. पुरचूंडी सिलसिला मधल्या बच्चन सारखे तुझ्या … Read more

यज्ञ

यज्ञ मी सुख भोगत नव्हतो, मी दूखः उगाळत नव्हतो जागेपणी झोपून, मी झोपेत जागत होतो माझे होते खुप, मी खुपजणांचा होतो तरी तनहाईचा एहसास, मी सहन करत होतो बाजारात जाणिवांच्या माझेही दुकान होते विक्री काही नसली तरी, भाडे मोठे होतो मी नव्हतो आळसावलेला, मी राबत अती नव्हतो कमवत होते जेवढे, तेवढेच खर्चत होतो संताप गिळत … Read more

उतारा(भुताखेतांना टाकलेला)

Scroll down for English translation उतारा (भुताखेतांना टाकलेला) तसा तो गेले पाच दहा वर्ष ह्या परिसरात नेहमीच दिसायचा कधी दुकानांच्या पायरीवर बसून शुन्यात हरवलेला कधी पुलाखालच्या धुळीत निवांत पहूडलेला कधी चित्रविचीत्र हावभाव करत इकडून तिकडे उगाच चौकात फिरणारा वाढलेले केस हाताची वाढलेली नखे वाढलेल्या दाढीच्या सुध्दा जटा झालेल्या फाटक्या कपड्यातून दिसणाऱ्या त्याच्या मळक्या त्वचेला पाण्याचा … Read more

ओसाड गाव

काळाबरोबर बऱ्याच गोष्टींचा ऱ्हास होत चाललाय. काही फोफावत चालल्यात अनिर्बंध. होणारे बदल चुक का बरोबर ह्या बाबतीत स्पष्टता पण नसते. जुने जपावेसे वाटते आणि नवे पण स्विकारावेसे वाटते. पण ते शक्य नसते. कारण आपण एक अविभाज्य भाग असतो. होत चाललेल्या बदलांचा !! ओसाड गाव उन आणि उन फक्त दुरवर पसरलेले कॅांग्रेस गवता सारखे न पेरतां … Read more

परिघ

परिघ आकाश ढग पाऊस सुर्योदय आणि सुर्यास्त यावर लिहीता वाचता कधी कधी वाटते आपण बंदिस्त होत चाललोय का दिवसेंदिवस आक्रसत चाललेल्या क्षितीजाच्या आत कधीही न पाहिलेल्या पाहून न पाहिल्यासारखे केलेल्या अपरिचित वास्तवांच्या परिघानां भेदने तर सोडा स्पर्श करण्याचा प्रयत्न तरी केला आहे का मग दिसू लागतात अचानक दुर्लक्ष केलेल्या वास्तवांचे असंख्य गोलाकार परिघ दुरवर तंरगताना … Read more

एक पाऊस असा ही

This is my original prom in Marathi language, the English version of which I have posted earlier at, https://shashisverse.com/2023/06/27/a-different-kind-of-rain/ एक पाऊस असा ही पावसाचे थेंब गळतात छपरातून आणि साचत राहतात वेगवेगळ्या आकाराच्या भांड्यात घरभर मांडलेल्या बरेचसे ओघळतात तरीही असलेल्या नसलेल्या फरशीवर आणि थकलेल्या भिंतीवर बाहेर कोसळणारा पाऊस वाहून तरी जातो घरात पडणारा मात्र मुरत राहतो … Read more